तसे पुण्यात येऊन बरीच वर्षे झालीत पण माझ्य्सारख्या काम नाशीबी माणसाला हे दृश्य यंदाच दिसले.....दरवर्षी हे होतच असेल हा माझा समज झाला आहे !!!!!
किस्सा तसा छोटासा आहे पण म्हटल share करावा तुमच्याशी !!!
पाउस तसा भारतात सर्वत्रच .... पण पुण्यातला पाउस जरा स्पेशल !!!कारण इथले लोकच स्पेशल हो!!!!
पाउस आला की पौसाली कपडे, रेनकोट हे आलेच .... ह्या गोष्टी साधारण कूठल्याही दूकानात अगदी सहज मील्तील अश्या आहेत. पण मी सांगतोय ते पुनायाबद्दल !!!
इथे लोकाना काही सवयी आहेत जश्या.....
एखादी गोष्ट ह्याना आवडली की त्याच्यासाठी ती ह्यांच्या आयूष्याचा अविभाज्य भाग बनते,
उदा. चीतले बंधू मिठाईवाले,जोशी वादेवाले .....
पुनेकरांच्या जेवणात चीत्लेंचा कमीत कामी एक तरी पदार्थ हवा ... नाहीतर जेवणाची पौश्तीकता कमी होते अस इथे समज आहे.
हा परत इथे दुकानामधे रंगा लावान्याचा ही प्रकार नेहमी पाहायला मिलतो....
आगदी रेनकोट च्याही .....
रमेश डाईंग हे पुनेकरंचे आगदी आवडीचे दूकान... तेव्हा पुनेकरंचे प्रेम इथे पावसाल्यात ऊतू जाते !!!!
लोकाना रांगेत उभे राहून, पाउस आला तरी पौसात भिजून,कीतीही गर्दी असली तरी ....एक तरी रेनकोट मिल्वायाचा आसतो!!!! त्यातच त्यांची धन्यता असते....समाधान असते !!!!
दोन तीन वर्षानी पानीपूरी वाल्याच्या गाडीवर कींवा दाभेली वाल्याच्या गाडीवर पुनेकरानी रांगा लावल्या तर त्यात काही ही आछार्य वाटणार नाही....!!!!
सुमीत !!!!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment