तसे पुण्यात येऊन बरीच वर्षे झालीत पण माझ्य्सारख्या काम नाशीबी माणसाला हे दृश्य यंदाच दिसले.....दरवर्षी हे होतच असेल हा माझा समज झाला आहे !!!!!
किस्सा तसा छोटासा आहे पण म्हटल share करावा तुमच्याशी !!!
पाउस तसा भारतात सर्वत्रच .... पण पुण्यातला पाउस जरा स्पेशल !!!कारण इथले लोकच स्पेशल हो!!!!
पाउस आला की पौसाली कपडे, रेनकोट हे आलेच .... ह्या गोष्टी साधारण कूठल्याही दूकानात अगदी सहज मील्तील अश्या आहेत. पण मी सांगतोय ते पुनायाबद्दल !!!
इथे लोकाना काही सवयी आहेत जश्या.....
एखादी गोष्ट ह्याना आवडली की त्याच्यासाठी ती ह्यांच्या आयूष्याचा अविभाज्य भाग बनते,
उदा. चीतले बंधू मिठाईवाले,जोशी वादेवाले .....
पुनेकरांच्या जेवणात चीत्लेंचा कमीत कामी एक तरी पदार्थ हवा ... नाहीतर जेवणाची पौश्तीकता कमी होते अस इथे समज आहे.
हा परत इथे दुकानामधे रंगा लावान्याचा ही प्रकार नेहमी पाहायला मिलतो....
आगदी रेनकोट च्याही .....
रमेश डाईंग हे पुनेकरंचे आगदी आवडीचे दूकान... तेव्हा पुनेकरंचे प्रेम इथे पावसाल्यात ऊतू जाते !!!!
लोकाना रांगेत उभे राहून, पाउस आला तरी पौसात भिजून,कीतीही गर्दी असली तरी ....एक तरी रेनकोट मिल्वायाचा आसतो!!!! त्यातच त्यांची धन्यता असते....समाधान असते !!!!
दोन तीन वर्षानी पानीपूरी वाल्याच्या गाडीवर कींवा दाभेली वाल्याच्या गाडीवर पुनेकरानी रांगा लावल्या तर त्यात काही ही आछार्य वाटणार नाही....!!!!
सुमीत !!!!!!
Saturday, November 20, 2010
Thursday, November 18, 2010
अशक्य असे काहीच नाही !!!!!
अशक्य असे काहीच नाही !!!!!
आत्ता कुठे २०१० सुरु झाले होते, मी नुकतीच नवीन कंपनी जॉईन केली होती , सगळे जग नवीन होते ... नवीन जागा नवीन माणसे. सगळा काही नवीन होते. तसे मला नवीन लोकांमध्ये रुळायला जास्त वेळ लागत नाही.आणि झालेही तसेच.... माझ्या टीम मधल्या सगळ्यानशी बाराय्पैकी ओळख झाली. सोबतच अजून इतरही टीम होत्या ज्या आमचाच मनेजर च्या अंडर होत्या. त्यांच्यासोबत देखील ओळख वाढत होती. गप्पा, चहा,लंच सगळे एकत्र. फुल मज्जा.!!!!!! नेहमी प्रमाणे रुटीन चालू होते, गप्पा करता करता कुणी तरी बोलले की दुसर्या एका टीमचे दोन मेम्बर अमेरीकेला गेले आहेत म्ह्नणून ... माजे कान उगाच वर झाले.. .. मी पण जरा चौकशी करून घ्यावी असे ठरवले.... कारण सोपेच होते ..मला पण तिथे जायचे होते तेव्हा नव्या कंपनीत काही जमतंय का बघूया म्हंटल...!!!!! माजे प्रश्न चालू झाले .... खूप फंडू आहेत का रे ते..? खूप सिनिअर आहेत कारे ते? असे बरेच काही...... (या प्रश्नाची उत्तर ऐकणे म्हणजे मी स्वताहा अमेरीकेला जाण्या योग्य आहे की नाही हे मनातल्या मनात ठरवणे होते !!!!) बोलता बोलता बरेच डीटेल्स कळाले. दोघांपैकी एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघांचेही लग्न झालेले होते. त्याचे नाव होते योगेश आणि तिचे नाव होते अर्चना.
काही दिवसात ते परत येणार आहे असे कळले... माजी उत्सुकता वाढत होती कारण तुम्हला माहित आहेच. मी मनातल्या मनात दोघांचेही वर्णनं केले होते की हे दोघेही कसे असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष पहिले तेव्हा कळले की मी एक चांगला चित्रकार का नाही होऊ शकलो ते.!!!
अमेरिकेतून आल्यवर माणसांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे बदल पाहायला मिळतात तसले काहीच बदल ह्या दोघांमध्ये नव्हते.बोलताना "whats up !!" नव्हते , खाताना only burger and Coke नव्हते.
अमेरीकॅतून परत आल्यवर कमीत कमी तिथले choclate तरी आणावेत ह ही आमच्या IT क्षेत्रातील पद्धत आहे. (कारण विचारू नका...!) अर्चनाने सर्वाना मेसेज टाकला (Please have chocolates on my desk - )
हे अगदी ठरलेले शब्द आहेत रोज कुणी न कुणी तरी हे जरूर लिहिणार कारण काही असू द्या मग. कुणाला मग पुत्र रत्न असो , कुणाचे लग्न असो , कुणाचा वाढदिवस असो, किवा कुणाच्या पुतणी ला ८० टक्के गुण मिळाले .... सर्व कारणांसाठी the only one message.
असे अनेक trends आहेत आमच्या IT industry मध्ये, कधीतरी नंतर गप्पा करूया त्याच्यावर. इथे मला जरा काही वेगळं share करायचा आहे तुमच्यशी.
तर मी बोलत होतो ते अर्चना आणी योगेश बद्दल . तसे दोघेही मराठी घराचे .. ह्याचा आवडीचा तांबडा रस्सा आणी पांढरा रस्सा तर तिला आवडती होती तर्री वाली वांग्याची भाजी ....... हा नाद खुल्या कोल्हापूरचा तर ती खानदेशी जळगावची!!!!
तसे दोघेही बसायला आमच्या शेजारच्याच cubical मध्ये होते. त्यांचा team मध्ये इतरही लोक होते. आम्ही सगळे चहाला , जेवणाला एकत्रच असायचो. सगळ्यांचे स्वभाव, आवड नावड, थोडा फार त्यांच्या घराविषयी सगळे हळू हळू समजायला लागले. सगळे एकत्र जमले की हसण्याचा कल्लोळ उठायचा!!!! कधी फिल्मी गप्पा तर कधी financial planning चे धडे, कधी भूतकाळाच्या तर कधी भविष्याच्या गहन गप्पा, कधी शेअर मार्केट च्या गप्पा तर कधी सोन्याच्या भावावर गप्पा!!!!!!!!! (हे सगळे काम सांभाळून बर का !!!! )
अर्चान तशी गप्पा करायला नेहमीच पुढे असायची.... ती जेव्हा तिच्या गावाकडच्या गप्पा सांगायची तेव्हा तर हास्न्याची परवानी असायची. गावाला इतर स्त्रीयांकदून मीलणारी वागणूक, कारण ही शहरामधे नोकरी करणारी, अमेरिकेत जाउन आलेली, परत हीचा पगार तर एकुणच त्याना गर्गरी यायची. घराचे आँगन कधी ओलांडून न गेलेल्या बाeयाकान्साठी ही नाक्कीच चर्चेचा विषय असायlची.कुनाकडून खूप तिरस्कार तर कुनाकडून खूप प्रेम. असे अaनेक आम्बट गोड अनुभव अगदी दिलखुलास तिने आम्हाला सांगीतले.
एकदा सहज बोलता बोलता तीने एक किस्सा संगीताला, झाले असे होते की हीच्या घरी कुणीतरी पाहूणे येणार होते (माला नक्की आठवत नाही ) की हीच कुठेतरी बाहेर गेली होती. रिक्शा मधून घरी परतताना बैग रिख्सा मधेच राहिली. हे तिच्या लक्षात आल्यवर ती लगेच त्या रिक्शा stand वर गेली , तीथे उभे असलेल्या सर्व रिक्षवाल्याना हीने त्या रिक्षावाल्याचे वर्णन करून करून त्याचा पत्ता विचारला, पत्ता मिलला खरा पण तो ही जरा तोडका मोडका. तरी देखील ही त्या area मधे गेली तिथेही बरयाच घरामधे चौकशी केल्या नंतर शेवटी कुठे तो रिक्शावाला सापडला . Full filmi style हीने त्याचा पात्ता शोधून काढला.Rocking Archana!!!!
या rocking Archanachya मागे कुठेतरी एक स्त्रीचे मन होते हे ही तेवढेच खरे. माझ्या माहितीप्रमाने अर्चना घरात सर्वात मोठी होती तिला अजून एक धाकटी बहिन आणी भाऊ होता.त्यामुले अजुनही महेरी तिची मदत होत होतीच.
पुढे काही दिवस अर्चना office ला आलीच नाही , कुणीतरी सांगितले की तिच्या वडीलाना hospital मधे admit केले आहे म्हणून.कारण कलले नाही पण काही तरी serious होते हे नक्की. दोन दिवसानी अर्चना परत आल्यावर , तिचा तो गंभीर चेहरा, पनावालेले डोळे, झूक्लेले खांदे सगळे काही सांगत होते. या दोन दिवासमधे तीने जो काही त्रास सहन केला तो फ़क्त एक मुलगी आपल्या वादिलान्साठीच करू शकते.त्यांना admit करण्यापासून ते रात्री त्यांच्या जवळ बसून अखी रात्र जागवान्या पर्यंत हिने सरे कही केले.
ऑफिस ला येउन सुधा हिचे मन मात्र हॉस्पिटल मधेच होते ऑफिस ला आल्यावर कुणीतरी चौकशी केली की "आता काशी आहे गा तब्येत तुझ्या बाबांची ?" वेदनाना परत यायला फ़क्त शब्दही पुरेसे असतात!!! या सहज प्रश्नाने देखील हेच केले .... तिच्या डोळ्यांच्या किनारी ओल्या केल्या !!! तरीही स्वतहाला सवारत, चेहर्यावर खोटे का होइना पण स्तब्ध भाव आणून उत्तर दिले "ठीक आहे आता .... होइल सुधार हलू हलू !!!!!!!!" या स्तब्ध भावान्मधे जे काही दुख होते ते नक्कीच लपलेले नव्हते.
जमेल तेव्हा ऑफिस चे काम करने,hospiTalalaa जाणे बस हेच तीचे routine होते.
काल कुणासाठी थांबत नसतो !!! आणी व्हायचे तेच झाले ..... मृत्यूशी लढता लढता अर्चानाच्या बाबानी प्राण सोडला!!!!!!
एका क्षणात स्वताहाचे बालपण,तारुण्य, लग्न ... सार काही आठवल असेल त्या पोरीने आणी जमीनीवर कोसलली असेल ती!!!!!!
आयुष्यभर प्रकाश देणारी ज्योत आज मावालली होती, ज्योतीचा अंश असलेल्या अर्चानाला आज स्वतः ज्योत व्हायचे होते ......
काळ हे प्रत्येक दुखाचे औषध असते .... जसे जसे दिवस जात होते अर्चना स्थीर स्थावर होत होती, वडिलांच्या आठवणी हलू हलू धूसर होत होत्या, ती हलू हलू कामात रुलायला लागली होती. हेच आयुष्य आहे, हे असेच जगायचे असते !!!!
आजही कधी विषय निघालाच तर ती गर्वाने सांगते की तीच्या वाडीलाना कीती अभीमान होता तीचा. तसा प्रत्येक बापाला आपल्या पोरांचा असतोच म्हणा!!!! पण इथे बापाची पोरगी अर्चना होती!!!! तेव्हा अभीमानास्पद काहीतरी वेगालेच होते .....
ही दहावीला असताना ह्यांची परीस्थीती अगदी बेताची होती, चालीत एक खोलीच्या घरात संसार होता ..... वादीलांच्या जेम तेम पगारावर घर चालले होते ...... बरेचदा खोलीत लाइट पण नसायचे तेव्हा ही कधी कधी स्ट्रीट लाइट वर जाउन अभ्यास करायची, नाहीच झाले कधी तर रोकेल तेलाच्या ल्यंप ने सुद्धा हीने अभ्यास केला... (एकताना कान अगदी सुन्न झाले होते !!!! माला माझे दहावीचे दिवस आठवले ..... आईने जवळ आणून दिलेला गरम ढूधाचा ग्लास आठवला ...... भीजून दिलेल्या बादाम बिया आठवाल्या , बाबानी अनुन दिलेली शंख्पूश्पी ची बोटल आठवली .... आणी विचार आला की आपण जर अर्चानाच्च्या जागी असलो असतो तर आजही दहावी पास झालो नसतो !!!!!!)
वर्ष कसे निघून गेले ते कलले सुद्धा नाही , दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या हीचा अभ्यास तसा पूर्ण होता.... त्यामागे तीची मेहनत होती. नेहमीप्रमाणे ही रात्री अभ्यास करत होती, दुसरया दिवशी science चा पेपर होता , नेहमीप्रमाणे आजही लाइट नव्हती, हीचा रोकेल तेलाच्या ल्यंपवार अभ्यास चालू होता , बरीच रात्र झाली होती , वाचता वाचता हीला झोप लागली, हातातली वाही कधी दिव्याला लागली ते कलले नाही .. वहीने पेट घेतला ..... हीला जाग येई पर्यंत अर्धी वही जलाली होती !!!!! जाग आल्यवर हीला अश्रू थाम्ब्वेना , आईने तीला संभालले......
काही महीन्यानी निकाल लागला ,,,, अर्चना ८५% घेऊन शालेत सर्वप्रथम आली होती !!!!!! तिच्या आणी वादीलांच्या आनंदाला गगन सीमा पण कमी पडत होत्या ..... चलीताल्या चोंकामधे "अर्चना" च्या नावाचे मोठे baner लागले होते..... गर्वाने तीचे बाबा ते सगाल्य्ना दाखवत होते ... अगदी बापने छाती ठोकून सांगावे असेच हीचे कर्तुत्व होते!!!!
आज अर्चना infosys नावाच्या एक मोठ्या IT कंपनीत कामाला आहे , तीच्याकडे बघीतल्यावर नक्कीच वाटत की अशक्य असे काहीच नाही !!!!!
सुमित !!!!!!

Subscribe to:
Comments (Atom)